विधानसभा निवडणूक : भाजपची पहिली यादी जाहीर :कोल्हापुरात दक्षिणमधून अमल महाडिक, इचलकरंजीतून राहुल आवाडे
कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीत अनेकांना डावलून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा…