आज चक्रीवादळ सक्रिय होणार : महाराष्ट्रात पावसाची शक्यता
मुंबई : अंदमान समुद्रात शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे . त्याचे सोमवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यानंतर ते अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, सातारा,…