गोकुळने गायीच्या दुधाचे दर दिवाळीपूर्वी पूर्ववत करावेत : बीडशेड येथील दूध उत्पादकांच्या बैठकीत आग्रही मागणी
गोकुळने गायीच्या दुधाचे दर पूर्ववत करावेत : बीडशेड येथील दूध उत्पादकांच्या बैठकीत आग्रही मागणी करवीर : बीडशेड (ता.करवीर) येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज हॉल येथे गोकुळ दुध संघाने गायीच्या दुध दरात केलेल्या…