Category: सामाजिक

सामाजिक

लोकसहभागातून ‘ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ यशस्वी करा – पालकमंत्री सतेज पाटील

लोकसहभागातून ‘ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’यशस्वी करा – पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने आयोजित करण्यात आलेला “लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू…

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील दैदिप्यमान कामगिरीबद्दल कोल्हापूरातील 18 कुस्तीगीरांचा पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नागरी सत्कार

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील दैदिप्यमान कामगिरीबद्दल कोल्हापूरातील 18 कुस्तीगीरांचापालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नागरी सत्कार 21 वर्षानंतर शाहु महाराजांच्या भूमीचा पृथ्वीराजने अभिमान वाढविला : पालकमंत्री सतेज पाटीलपुढील…

आता वीज वापरा जपून : महाराष्ट्रातील वीजप्रकल्पांकडेही नियमाप्रमाणे २६ दिवसांऐवजी १ ते सात दिवसांचाच कोळसा : महानिर्मितीकडून गरजेपेक्षा २३०० ते २६०० मेगावॉट कमी वीजनिर्मिती

मुंबई : उन्हाचे वाढलेले प्रमाण आणियंदा उन्हाळय़ात वाढलेल्या वीजमागणीमुळे देशात वीजटंचाई निर्माण झाली आहे, विद्युत प्रकल्पांत फक्त ३५ टक्के कोळसासाठा शिल्लक आहे,महाराष्ट्रातील वीजप्रकल्पांकडेही नियमाप्रमाणे २६ दिवसांऐवजी १ ते सात दिवसांचाच…

श्री क्षेत्र जोतिबा यात्रेनिमित्त वाहतूक नियमन : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

श्री क्षेत्र जोतिबा यात्रेनिमित्त वाहतूक नियमनजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) ता. पन्हाळा येथे दि. १४ ते १६ एप्रिल या कालावधीत श्री क्षेत्र जोतिबा…

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर अव्वल : बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कारातही कोल्हापूरच्या ‘श्रृंगारवाडी’चा समावेश : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई, दि. 10 : राष्ट्रीय पंचायत…

भारनियमनाचं संकट : बाहेरून वीज खरेदी करण्याचा निर्णय

भारनियमनाचं संकट : बाहेरून वीज खरेदी करण्याचा निर्णय मुंबई : राज्यभरात विजेची वाढती मागणी आणि निर्माण झालेली कोळसा टंचाई, यामुळे भर उन्हाळ्यात भारनियमनाचं संकट उद्भवलं आहे. त्यामुळे आता बाहेरून वीज…

श्रीज्योतिबा यात्रेतील भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये हयगय नको : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

श्रीज्योतिबा यात्रेतील भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये हयगय नको : जिल्हाधिकारी राहुल रेखावार श्रीज्योतिबा यात्रेला अवघे काही दिवस उरले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात चैत्र यात्रा होत आहे. यात्रेसाठी ज्योतिबा…

मेहनत पहा : रोज रात्री १० किलोमीटर धावत घरी जाणारा प्रदीप

मेहनत पहा : रोज रात्री १० किलोमीटर धावत घरी जाणारा प्रदीप Tim Global : दिवसा नोकरी आणि रात्री १० किलोमीटर धावत घरी जाणारा प्रदीप मेहराच्या मेहनतीचे सगळीकडून कौतुक केले गेले.…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणप्रेरणेतून विद्यार्थ्यांनी उन्नती साधावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणप्रेरणेतूनविद्यार्थ्यांनी उन्नती साधावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र प्रचंड प्रेरणादायी आहे. महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजचे आपले अस्तित्व आहे, याचे भान राखून…

काळाबाजार रोखण्यासाठी

खाद्य तेल व खाद्यतेलबियांची साठेबाजीचा फोटो संग्रहीत कोल्हापूर : खाद्य तेल व खाद्यतेलबियांची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!