ग्रामस्थांकडून सन्मान ही चांगल्या कामाची पोहोचपावती : राजेंद्र सूर्यवंशी ( पशुवैद्यकीय सेवेबद्दल डॉ. माने यांचा सपत्नीक सत्कार)
ग्रामस्थांकडून सन्मान ही चांगल्या कामाची पोहोचपावती : राजेंद्र सूर्यवंशी ( पशुवैद्यकीय सेवेबद्दल डॉ. माने यांचा सपत्नीक सत्कार) करवीर : शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे जनतेत मिसळून काम केले तर…