या तारखेला शाळा सुरू होण्याची शक्यता : राज्यात शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय
मुंबई : करोना मुळे राज्यातील शाळा पूर्णपणे बंद होत्या, यामुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरु आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.…