शिक्षणासाठी : दररोज ८० विद्यार्थ्यांना १० किलोमीटर चालावे लागते
शिक्षणासाठी : दररोज ८० विद्यार्थ्यांना १० किलोमीटर चालावे लागते अणुस्कुरा : रंकाळा चौकेवाडी ही सायंकाळी ५ वाजता जाणारी एसटी बंद झाल्याने कासारी खोऱ्यातील सुमारे ८० विद्यार्थ्यांना दहा किलोमीटर चालत घरी…