गणेशवाडीच्या दादासो मानेंची ‘ पोलिस उपनिरीक्षक’ पदी निवड (चार वेळा अपयश, पाचव्यांदा यश मिळवलेच )
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट (ब) मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात करवीर तालुक्यातील छोट्याशा गणेशवाडी गावचे दादासो…