शाहू छत्रपती महाराजांना ‘ चेतन नरके गटाचा ‘ पाठिंबा ! (विजयाचा पाया करवीरमध्ये रचणार : चेतन नरके)
शाहू छत्रपती महाराजांना ‘ चेतन नरके गटाचा ‘ पाठिंबा ! विजयाचा पाया करवीरमध्ये रचणार : चेतन नरके कोल्हापूर : दिल्लीत शिवशाहूंचा समतेचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती…