300 हून अधिक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी
300 हून अधिक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी कोल्हापूर आयटी हब प्रोजेक्टच्या दृष्टिने‘आयटी एक्स्पो’ प्रदर्शन महत्वपूर्ण ठरेल जिल्हाधिकारी राहुल रेखावार ◆ 300 हून अधिक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी◆ विद्यार्थी, तरुण-तरुणींनी एक्स्पो प्रदर्शनाला भेट…