Category: आरोग्य

आरोग्य

कोरोनाचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्याकरीता : बँकानी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कोरोनाचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्याकरीता : बँकानीप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या बँका, वित्तीय संस्था व त्यांची ATM मशीन सुरू ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.…

प्रवाशी वाहतूक : करणाऱ्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी पथकाची नियुक्ती

प्रवाशी वाहतूक : करणाऱ्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी पथकाची नियुक्ती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश कोल्हापूर : प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी व त्याअनुषंगाने सर्व…

कोरोना रुग्ण व्यवस्थापनासाठी खासगी रुग्णालयांच्या नियंत्रणाखाली योग्य खासगी हॉटेल व स्वयंसेवी संस्थांच्या कोव्हिरड काळजी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

कोल्हापूर : जिल्हयामध्ये सद्यस्थितीत कोव्हीड -19 संसर्ग फार वेगाने वाढत आहे व दर आठवडयाला रुग्ण दुप्पट होत आहेत, त्यामुळे शासकीय रुग्णालये व कोव्हिदड केअर सेंटर मधील खाटा कमी पडण्याची शक्यता…

सुधारित आदेश : कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर : जिल्ह्यात दिनांक 1 मे 2021 रोजी सकाळी 07.00 वा. पर्यंत कोरोना विषाणू (कोविड-19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आलेले आहेत. कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायोजनेअंतर्गत साथरोग कायदा 1897,…

मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारी उचलावी

पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापूर : सी.पी.आर.हे सर्वसामान्यांचे आधारवड आहे. गेल्या 10 ते 15 वर्षात आपण प्रचंड काम केले आहे. त्याचपध्दतीने अत्यंत दक्षतापूर्वक गांभीर्याने सध्याच्या महामारीत सर्व विभागाने काम करून मृत्यूदर…

करवीर तालुक्यात हॉटस्पॉट गावांमध्ये अँटीजन टेस्ट तात्काळ घ्यावी : माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांची मागणी

करवीर : करवीर तालुक्यात कोरोना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक गावे हा हॉटस्पॉट बनली आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वेळीच रोखण्यासाठी हॉटस्पॉटगावांमध्ये अँटीजन टेस्ट…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने कसबा बीड प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कोरोना योद्धयांना सॅनिटायझर व मास्क वाटप

करवीर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरणासाठी आरोग्य विभागातील कोरोना योद्धे प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. कसबा बीड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचे…

सरदार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमशी येथे एक हजार मास्क वाटप

युवकांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासावी : राजेंद्र सूर्यवंशी करवीर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत आमशी (ता.करवीर) येथील पै. सरदार सावंत यांनी आपला वाढदिवसणानिमित्त गावांमध्ये एक हजार…

हळदी येथे कोरोना लसीकरणास प्रारंभ

करवीर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहताहळदी (ता.करवीर ) येथे कोरोना लसीकरणाससुरुवात करण्यात आली. कोरोना लस देण्याचा प्रारंभ सरपंच सौ. विमल बाळासो सुतार, उपसरपंच बाजीराव निवृत्ती पाटील यांच्या हस्ते तसेच भाजपचे…

जिल्ह्यात आज दिवसभरात 591 नवे रूग्ण : कोरोनाने 12 जणांचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभरात आज591 नवे रूग्ण आढळून आले. तर दुसऱ्या दिवशीही कोरोनाने 12 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असणारी ही रुग्ण संख्या चितेंची बाब आहे. संचारबंदी असल्याने चौकाचौकात…

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!