वाकरेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद : श्री कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा ५ वा वर्धापनदिन
करवीर : वाकरे (ता.करवीर) येथील श्री कुंडलिक महादेव पाटील बहुउद्देशीय सेवाभावीसंस्थेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ८२ रक्तदात्यांनी रक्तदान करून…