पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी
मुंबईच्या धरतीवर पंपिंग स्टेशन सुरु करण्याबाबत नियोजन करावे
फोटो संग्रहीत कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थती उद्भवल्यास याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होण्यासाठी…