‘ आमदार श्री २०२४ –  भव्य  बॉडी बिल्डिंग स्पर्धा ‘(वडणगे येथे ३ जानेवारीला बी.एच.दादा प्रेमी युवक मंचचे आयोजन)

कोल्हापूर : 

वडणगे ( ता. करवीर) येथे बी.एच.दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने ३ जानेवारीला  करवीरचे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या (६ जानेवारी ) वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या मान्यतेने  ‘ आमदार श्री २०२४ –  भव्य जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा ‘ आयोजित केल्या आहेत.

———————-                   ———————-

स्पर्धेतील बक्षिसे : 

वजन गट ५५ किलोपर्यंत 

प्रथम क्रमांक ३०००/-,    द्वितीय क्रमांक २०००/-

तृतीय क्रमांक १०००/-,    चतुर्थ क्रमांक ५००/-

पाचवा क्रमांक ५००/-

वजन गट ५५ ते ६० किलो

प्रथम क्रमांक ३०००/-,    द्वितीय क्रमांक २०००/-

तृतीय क्रमांक १०००/-,    चतुर्थ क्रमांक ५००/-

पाचवा क्रमांक ५००/-

वजन गट ६० ते ६५ किलो

प्रथम क्रमांक ३०००/-,     द्वितीय क्रमांक २०००/-

तृतीय क्रमांक १०००/-,    चतुर्थ क्रमांक ५००/-

पाचवा क्रमांक ५००/-

वजन गट ६५ ते ७० किलो

प्रथम क्रमांक ३०००/-,    द्वितीय क्रमांक २०००/-

तृतीय क्रमांक १०००/-,    चतुर्थ क्रमांक ५००/-

पाचवा क्रमांक ५००/-

वजन गट ७० किलो वरील

प्रथम क्रमांक ३०००/-,    द्वितीय क्रमांक २०००/-

तृतीय क्रमांक १०००/-,    चतुर्थ क्रमांक ५००/-

पाचवा क्रमांक ५००/-

वैयक्तीक आकर्षक बक्षिसे

आमदार श्री  ५०००/-

मोस्ट इम्प्रुट १०००/-

बेस्ट म्युझिक १०००/- पोझर

————————             ———————

स्पर्धा दिनांक  बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी सायं. ५ वावाजता  ग्रामपंचायत पटांगण, वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथे होत असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये भाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

सहभागासाठी संपर्क : प्रा. प्रशांत पाटील ९८२२२४४२०२ सुशांत देवणे ९०७५६४४६९६.

————————            ———————

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!