भरती : मॅनेजर, सुपरिटेंडेंट इंजीनियर, सुपरिटेंडेंट मेडिकल ऑफिसरसह अनेक अन्य रिक्त पद जाणून घ्या माहिती

Tim Global :

Oil India Limited Recruitment 2022: ऑयल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत मॅनेजर, सुपरिटेंडेंट इंजीनियर, सुपरिटेंडेंट मेडिकल ऑफिसरसह अनेक अन्य रिक्त पद भरली जाणार आहेत.

अर्ज करायची शेवटची तारीख १५ मार्च आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट Oil-India.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीची अर्ज प्रक्रिया २१ फेब्रुवारी २०२२ पासून सुरु झाली आहे.

अर्ज शुल्क…..
निवडलेल्या उमेदवारांना २,२०,०० रुपये प्रति वर्ष वेतन मिळेल. सामान्य, ओबीसी आणि महिला उमेदवारांसाठी आवेदन शुल्क ५०० रुपये आहे. एससी/एसटी आणि ईडब्ल्यूएस/पीएच श्रेणीच्या उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

रिक्त पदांचा तपशील….
रिक्त पदांमध्ये व्यवस्थापकासाठी १ पद, अधीक्षक अभियंता २ पदे, अधीक्षक वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी २ पदे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी १ पद, वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यासाठी १ पद, वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ लेखा अधिकाऱ्यासाठी ४३ पदांचा समावेश आहे. वरिष्ठ अंतर्गत लेखापरीक्षणासाठी ५ पदे आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!