फोटो

Tim Global :

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये  भरती : जाणून घ्या माहिती…..
Bank Of Maharashtra Recruitment 2022: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती होणार आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी CSO या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.  अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२२ आहे.

पदाचा तपशील…..
मुख्य सुरक्षा अधिकारी (CSO)

शैक्षणिक पात्रता काय….
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Computer Science / Computer / Information Technology / Electronics & Communication / Equivalent Courses related to Cyber Security Field या ब्रांचेसमधून डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अनुभव …
IT क्षेत्रात काम करण्याचा किमान १५ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच डोमेन सेक्युरिटी क्षेत्रात काम करण्याचा किमान १० वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कागदपत्र…..अर्ज….
बायोडेटा, दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र, पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रं आवश्यक
अर्ज करण्यासाठीचा पत्ता….
जनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे ४११००१


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!