कोल्हापूर : आकाशात दिसला पांढरा बलून
कोल्हापूर :
करवीर पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातुन गुरुवार २ रोजी आकाशात पांढरा बलून दिसला, तबकडी का तारा याबाबत नागरिकांच्यात उत्सुकता निर्माण झाली होती.
सकाळी ८ वाजता
आकाशात पांढरा बलून दिसला,एक तासानंतर ९ वाजता पुढे सरकत गगनबावडा दिसने कोकणात बलून गेला,याची माहिती घेतली असता तबकडी नव्हे हवामानाची माहिती घेणारा बलून असल्याचे अवकाश संशोधन केंद्र , पन्हाळा कोल्हापूर यांनी सांगितले.
पहा व्हिडीओ
मॉन्सूनची स्थिती पाहण्यासाठी हवामान खात्याने एक बलून अवकाशात सोडला होता . किरणांमुळे तो चमकतो आणि एखाद्या ताऱ्यासारखा दिसत होता .