श्री यशवंत बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुरंगी लढत : दोन्ही पॅनेलचे उमेदवार जाहीर
करवीर :
कुडीत्रे ता. करवीर येथील श्री यशवंत सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक होत असून यासाठी दोन पॅनेल आमनेसामने आले आहेत. विद्यमान चेअरमन एकनाथ चित्राप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेल विरुद्ध अमर पाटील शिंगणापूरकर व बाजार समितीचे संचालक ऍड. प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेल अशी दुरंगी लढत होत आहे. दोन्ही पॅनेलची उमेदवार यादी जाहिर करण्यात आली असून पॅनेलनिहाय उमेदवार असे.
* संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेल :
१) एकनाथ चित्राप्पा पाटील कुडित्रे
२) आनंदा लहू पाटील- कुडित्रे
३) हिंदुराव तोडकर वाकरे
4) सर्जेराव राउ पाटील कोपार्डे
५) कृष्णात जांभळे – खुपिरे
६) राजेंद्र केरबा पाटील- साबळेवाडी
७) संग्राम भापकर – हणमंतवाडी
८) पांडुरंग केरबा पाटील- महे
९) नामदेव मोळे- घरपण
१०) संजय निकम – यवलुज
११) उत्तम धुमाळ – बोरगाव
१२) आनंदा कोपार्डेकर – सांगरूळ
१३) के. एन. पाटील – पाडळी
१४) तानाजी मोरे – कोगे
१५) शिवाजी खाडे – सांगरूळ
१६) बाबुराव मेंगाणे – दोनवडे
१) शारदा शिवाजी ढेरे – नागदेववाडी – (महिला)
२) पल्लवी विश्वास उर्फ अभिजित पाटील – सडोली दुमाला (महिला)
१) दादासाहेब वसंत पाटील- सातार्डे (OBC)
२) संभाजी नंदीवाले- कोपार्डे -( N.T.)
३) विजय आण्णाप्पा सोरटे – आसुर्ले – (S.C)
——————- —————– —————–
* श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेल :
सर्वसाधारण पुरुष
1. मधुकर सोनबा पाटील (हणमंतवाडी)
2. कुंडलिक महादेuव पाटील (वाकरे)
3. नंदकुमार उर्फ कृष्णात आण्णासो पाटील ( शिरोली दुमाला )
4. भगवंत दत्तु पाटील, दादा (वाकरे)
5. दत्तात्रय कृष्णा पाटील, DK (कुडित्रे)
6. विश्वास राऊ पाटील, सर (कोपार्डे)
7. प्रल्हाद ज्ञानदेव खाडे (सांगरुळ)
8. कुलभुषण अनिल पाटील (कोपार्डे)
9. प्रकाश पांडुरंग देसाई (देसाई वाडी)
10. हिंदुराव लक्ष्मण दरेकर (आसुर्ले)
11. मानसिंग विलासराव भोसले (आसगाव)
12. जयसिंग यशवंत सूर्यवंशी (कसबा बीड)
13. महेश दिनकर पाटील (शिंगणापूर)
14. दिलीप रंगराव खाडे (सांगरुळ)
15. चंद्रकांत दत्तात्रय पाटील (साबळेवाडी)
महिला राखीव
1. मंगल तुकाराम पाटील (खाटांगळे)
2. शोभा सुरेश करपे (वाकरे)
इतर मागासवर्गीय
1. महेश मधुकर पाटील (पाडळी)
अनुसूचित जाती जमाती
1. युवराज ज्ञानु कांबळे (पोर्ले)
भटक्या विमुक्त जाती जमाती
1. बाबूराव भाऊसो रानगे (सावरवाडी)