ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे कोल्हापुरात ‘ जंगी स्वागत ‘ : हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी, वाद्यांचा निनाद, शुभेच्छांचा वर्षाव, मोठी गर्दी
ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे कोल्हापुरात ‘ जंगी स्वागत’ : हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी, वाद्यांचा निनाद, शुभेच्छांचा वर्षाव, मोठी गर्दी कोल्हापूर : कोल्हापूरच्या कांबळवाडीच्या (ता. राधानगरी) स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत २५…