Author: global 2

कसबा बीड येथे प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी निवड झालेबद्दल प्रशांत पोतदार यांचा सत्कार

करवीर : करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे ग्रामपंचायत व कसबा बीड विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचे शिक्षक प्रशांत पोतदार यांची प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन पदी निवड…

ग्रामपंचायतीची पायरी चढण्या पूर्वीच महिला सदस्याचा मृत्यू

नागदेववाडी येथील नूतन ग्रामपंचायत सदस्या सखुबाई निगडे यांच्यावर काळाचा घाला करवीर : जानेवारी मध्ये ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या, आणि कधीही ग्रामपंचायतची निवडणूक न लढवणाऱ्या महिलेला संधी मिळाली, नागदेववाडी (ता. करवीर)…

ऐतिहासिक कसबा बीड येथील महादेव मंदिर, प्राचीन तलावास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट : पर्यटनवाढीसाठी निधी देण्याचे आश्वासन

करवीर : ऐतिहासिक वारसा लाभलेला कसबा बीड (ता.करवीर) येथील प्राचीन महादेव मंदिर, लक्ष्मी तलाव, गणेश तलाव या ठिकाणी भेट देऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीपाहणी केली. यावेळी तहसीलदार शीतल मुळे –…

शिवाजी देसाई यांची निवड

करवीर : करवीर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य पदी करवीर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी नाना देसाई यांची निवड झाली. निवडी मध्ये मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार…

श्री यशवंत सहकारी बँकेची राष्ट्रीय पातळीवर बँको पुरस्कारासाठी निवड

अध्यक्ष एकनाथ पाटील यांची माहिती करवीर : कुडित्रे ता.करवीर येथील श्री यशवंत सहकारी बँकेची राष्ट्रीय पातळीवरील बँको पुरस्कारांची निवड झाली. ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मधून बँको ब्ल्यू रिबन २०२०…

नारी शक्ती पुरस्कारासाठी : ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर : महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या नारी शक्ती पुरस्कार 2021 करिता इच्छुक महिलांनीwww.narishaktipuraskar.wcd.gov.in/ www.wcd.nic.in या वेबसाईटवर दि. 3 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल…

भानामती : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर : परिसरात अंधश्रद्धा वाढीला…

करवीर : आता निवडणूक संपली, ही आणि भानामती कशासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाकरे फाटा येथे मोठ्या प्रमाणात भानामती केल्याची घटना घडली आहे.याची चर्चा पंचक्रोशीत सुरू…

आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर

पोवारवाडी येथील पोवार कुटुंबाचा आदर्श करवीर : वाकरे पैकी पोवारवाडी ता. करवीर येथे आईच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी सुमारे ६१ तरुणांनी रक्तदान केले असून पुण्यतिथीनिमित्त रक्तदान…

दोनवडे येथे जनावरांसाठी वंधत्व निवारण शिबीर पार पडले

करवीर : जिल्हापरिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखाना खुपिरे श्रेणी-1 यांच्यावतीने दोनवडे ता. करवीर येथे जनावरांसाठी वंधत्व निवारण शिबिर घेण्यात आले. यावेळी सुमारे ५५ जनावरांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. कामधेनु दत्तक ग्राम…

रासायनिक खताचे : दर भडकले

पोत्याला तब्बल ४५ रुपये दर वाढला हंगामाच्या तोंडावर खताचे दर वाढले दोन कंपन्यांनी दर वाढविले कोल्हापूर : हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताचे दर गगनाला भिडले आहेत.एका कंपनीने रासायनिक खताचा दर पोत्याला…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!