Author: global 2

ग्लोबल टिचर : रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये होणार ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. श्री.…

कुंभी बँकेस : १ कोटींचा ढोबळ नफा

व्यवस्थापकिय संचालक मंडळ स्थापण्यासाठी ठराव मंजूर करवीर : कुंभी बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पुर्ण करताना व्यवसाय वृध्दीला प्राधान्य दिले आहे. एकूण कर्जाच्या २५ टक्के कर्जे शेती व शेती उद्योगाशी…

दुचाकी वाहनांची नवी नोंदणी : मालिका 15 फेब्रुवारीपासून

कोल्हापूर : खासगी दुचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FS दि. 12 फेब्रुवारीपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-FT दि. 15 फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात…

सडोली खालसा येथे आमदार पी.एन.पाटील विचार मंचच्या वतीने ८० कोरोना योद्ध्यांचा सन्मान

करवीर : सडोली खालसा (ता.करवीर) येथे आमदार पी.एन.पाटील विचार मंच व ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील पोलीस यांच्यासह सर्व कोरोना योद्ध्यांचा सत्कार पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जि.प. सदस्य राहुल पाटील यांच्या…

जिल्ह्यात : सूर्यफुलाच्या बियाणाचा तूटवटा

जिल्ह्यात ४९२ हेक्टर क्षेत्र अद्याप पेरणी विना कोल्हापूर : जिल्ह्यात सूर्यफूल हंगामाचा अंतिम टप्पा आला आहे.या हंगामातील सूर्यफूल पेरणीसाठी फक्त दहा दिवस उरले असताना जिल्ह्यात सूर्यफुलाच्या बियानाचा तुटवडा निर्माण झाला…

शिरटी मजरेवाडी उंड्री कोगे खुपीरे फणसवाडी : ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत मंगळवारी सुनावणी

जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर : मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिरोळ तालुक्यातील शिरटी व मजरेवाडी, पन्हाळा तालुक्यातील उंड्री, करवीर तालुक्यातील, कोगे व खुपीरे, भुदरगड तालुक्यातील फणसवाडी या ग्रामपंचायतीच्या…

तालुक्यातील : ग्रामपंचायती आपले सेवा केंद्रासाठी पैसे भरणार नाहीत

करवीर पंचायत समिती सदस्यांच्या पवित्रा करवीर : आपले सरकार सेवा केंद्रासाठी ग्रामपंचायतीकडून महिन्याला १२ हजार रुपये घेतले जातात, मात्र डाटा ऑपरेटर यांचा १० महिने पगार दिला जात नाही, कॉम्प्युटर वेळेवर…

शिंगणापूर : येथे जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतीचे उद्घाटन

करवीर : शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघात सदस्या रसिका अमर पाटील यांनी १४ कोटीची विकास कामे केलीत,मतदार संघाचा विकास केला आहे. असे प्रतिपादन के.डी.सी.बँकेचे माजी चेअरमन व्ही.बी पाटील यांनी केले.…

मोठी कारवाई : २० लाखाची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकार गणेश माने जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई कोल्हापूर : अवसायनातील संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून देण्यासाठी ४५ लाखाची मागणी करून २० लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक जिल्हाधिकारी…

ब्रेकिंग : पावनगडावर सापडले शिवकालीन तोफगोळे

आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता कोल्हापूर : पन्हाळा गडाजवळील पावनगडावर दिशादर्शक फलक लावत असताना शेकडोशिवकालीन तोफगोळे सापडले.अजूनही तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पावनगड बांधला आहे. या गडावर आज…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!