Author: global 2

स्व. आर आर पाटील (आबा ) यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित जिल्हा परिषद येथे सुंदर गाव स्पर्धेचे बक्षीस विरतण

बहिरेश्वर गावाचा सन्मान कोल्हापूर : स्वर्गीय आर .आर .पाटील ( आबा ) यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे वतीने आर आर पाटील ( आबा ) सुंदर गाव…

या साखर कारखान्याचा : काटा बिनचूक

भरारी पथकाकडून तपासणी करवीर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा वजन काटा भरारी पथकाने अचानक येऊन तपासणी केली. यात वजन काटा बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकाचे…

शाळा यांची आणि आमची….

ज्येष्ठ पत्रकार श्री सुधाकर काशीद यांच्या लेखणीतून… कोल्हापूर : शाळा यांची आणि आमची….काळम्मावाडीकडे जाताना फराळे धनगरवाड्या जवळ ही शाळकरी पोरं झपापा पावलं टाकत निघाली होती. दिवस बऱ्यापैकी मावळत आला होता.…

बालिंगा : येथे राहत्या घराच्या दारांना बाहेरून कड्या घालून चोरट्यांनी बंद असलेली पाच घरे फोडली

करवीर : बालिंगा ता. करवीर येथे भर वस्तीत दोन गल्लीत राहत्या घरातील दारांना बाहेरून कड्या लावून चोरट्यांनी धाडसी चोरी केली. पाच घरे फोडली. चोरट्यांच्या हाती फारसा माल हाती लागला नाही.घटनेची…

गोकुळ : साठी एप्रिलला मतदान शक्य

कोल्हापूर : गोकुळ, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एप्रिलला मतदान होण्याची शक्यता आहे. प्रारुप मतदार यादी सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. कोरोना मुळे…

राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून…

कुंभी कासारीवर राज्यस्तरिय नरके चषक फुटबॉल स्पर्धा करवीर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. डी. सी. नरके यांच्या पुण्यतिथीनिमित्त खुल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन…

प्रश्न : घरगुती वीज बिलाचा : वीज कनेक्शन तोडण्यास सुरवात

कोल्हापूर : कोरोनाचे संकट यातच वाढीव वीज बिल यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे,अशा परिस्थितीत महावितरणने कोरोना,आणि लॉक डाउन कालावधीतील घरगुती वीज बिल माफ करावे अशी मागणी गेली तीन महिने होत…

पाणंद रस्ते : अतिक्रमण मुक्त करण्यास गती

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या जेसीबी चालकास स्वतः सूचना एकाच दिवशी भुदरगडमधील 53 गावातील 61.980 तर आजऱ्यामधील 52 गावातील 66.700 किमी लांबीचे रस्ते खुले होण्यास सुरूवात; अनुक्रमे 3344 व 2715…

विज्ञान शाखा व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी : जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज 31 मार्चपर्यंत सादर करण्याचे आवाहन

कोल्हापूर : सन 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षात 12 वी विज्ञान शाखेमध्ये व डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज समितीकडे त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह…

वाघजाई डोंगरात वणवा : दहा एकरातील जैवविविधता जळून खाक : पर्यावरणाची हानी

अज्ञातांनी लावली आग कोल्हापूर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाघजाई डोंगरात अज्ञातांनी वणवा पेटविला. यामध्ये सुमारे दहा एकरातील जैवविविधता जळून खाक झाली, यामुळे पर्यावरणाची हानी झाली. या आगीत गवत, झाडे झुडपे,…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!