Author: global 2

गोकुळ, जिल्हा बँकेसह , संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती

कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली.हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सहकार खात्याने आज सायंकाळी त्याबाबतचा आदेश काढला आहे . यामुळे जिल्ह्यातील गोकुळ ,…

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकलेल्या एक दिवसाच्या बाळाला दिले जीवदान : कोल्हापूरची कन्या मधुरा दिंडे – कोराणे यांच्या खाकी वर्दीतील मातृत्वाचे कौतुक

पुणे : एरवी पोलिसांकडे एक खाकी वर्दीतील रागीट, तापट स्वभाव, खड्या आवाजात अगदी कडक बोलणारा आदी नजरेतून पाहिले जाते. मात्र पुणे येथील कात्रज घाटातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिलेल्या एक दिवसाच्या…

सावधान : कोरोना वाढला : नियमाचे पालन करा : काळजी घ्या

कोल्हापूर : जिल्ह्यातआजरुग्णांची संख्या झपाट्याने वाढली.२४ तासात तब्बल ४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि आज ३१ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्ण संख्या अशी …आजरा तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील -१,…

यशवंत बँकेला २ कोटी ४५ लाख ढोबळ नफा : अध्यक्ष एकनाथ पाटील

४६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत करवीर : यशवंत सहकारी बँकेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सांगितला.यावेळी अध्यक्ष पाटील…

शिवजयंतीनिमित्त शिवराज्याभिषेक सोहळ्याचे डिजिटल फलक शाळांना भेट : तोरस्कर कुटुंबीयांचे अनोखे शिवप्रेम

करवीर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या शिवजयंतीचे औचित्य साधून गगनगिरी ट्रॅक्टर रिपेअरिंग गॅरेजचे मालक दत्तात्रय तोरस्कार व गगनगिरी ऑटो इलेक्ट्रिक्स वर्क्सचे मालक अविनाश तोरस्कर यांच्या संयुक्त विद्यमाने गगनबावडा…

सुदैवाने : हेलिकॉप्टरचा अपघात टळला

यंत्रात बिघाड झाल्याने अचानक शाळेच्या पटांगणावर उतरले कोल्हापूर : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कुंभी कारखाना परिसरात एका खाजगी हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आकाशात घिरट्या घालत होते.पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर अचानक…

करवीर पंचायत समिती : सभापतीपदी मीनाक्षी पाटील यांची बिनविरोध निवड

करवीर : करवीर पंचायत समितीच्या सभापतीपदी मीनाक्षी भगवान पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शितल भामरे मुळे यांनी काम पाहिले.यावेळी गटविकास अधिकारी जयवंत उगले, उपसभापती सुनील पोवार व…

महिमा खेडकर स्केटिंग चॅम्पियन

करवीर : कुडित्रे ता. करवीर येथील महिमा अमोल खेडकर या पहिलीच्या विद्यार्थी ने ओपन रियल स्केटिंग चॅम्पियनशिप 2021 या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले. या विद्यार्थिनीचे परिसरात कौतुक होत आहे. आनंदी…

कोरोना : बाधितांच्या संख्येत वाढ : प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश कोल्हापूर : जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना विषाणू (कोविड-19) बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून सर्व…

प्रश्न वीज बिलाचा ? महावितरण व राज्य शासनाच्या विरोधात : सोमवारी हा तालुका बंद

सर्व नागरिकांनी स्वयंमस्फूर्तीने बंद मध्ये सहभागी व्हावेआंदोलन अंकुश चे वीज ग्राहकांना आवाहन शिरोळ तहसील कार्यालयावर सोमवारी आंदोलन अंकुश च्या वतीने निदर्शने करण्यात येणार कोल्हापूर : गेली आठवडा भर महावितरण कडून…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!