Author: global 2

मोठी घटना : सुमारे ४० एकरातील उसाला आग : सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान

जिल्ह्यातील आगीची मोठी घटना कोल्हापूर : पाडळी खुर्द ता.करवीर मध्ये उसाच्या फडाला आग लागल्याने सुमारे ४० एकरातील ऊस जळाला,यामुळे सुमारे २८ शेतकऱ्यांचे, सुमारे सव्वा दहा लाखाचे नुकसान झाले. दरम्यान आगीचे…

या बंधाऱ्याला : भरावा खचल्याने धोका

करवीर : कोगे ता.करवीर येथे खचलेल्या भरावामुळे बंधाऱ्यांला धोका निर्माण झाला आहे.बंधारा वाहून गेल्या नंतर पाटबंधारे खात्याला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन बांधलेल्या पूलाचे कंत्राटदार…

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास…… शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच माझे ब्रीद कोल्हापूर : आंबेओहळच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

कोल्हापुरात संकट काळात गोकुळचे योगदान मोलाचे…

बाजीराव खाडे : गोकुळतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार कोल्‍हापूर : जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे बंद पडले, असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने…

आठ मार्च ते आठ जून : समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविणार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती कागल : येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ…

वाकरे गावातील पूर बाधित ग्रामस्थांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी : कृष्णात तोरस्कर

करवीर : वाकरे ता.करवीर येथील पूर बाधित ग्रामस्थांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी माजी सरपंच कृष्णात तोरस्कर यांनी केली.मागणीचे निवेदन सरपंच वसंत तोडकर व ग्रामसेवक संभाजी पाटील यांना…

तेरसवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बबन कदम, उपसरपंच पदी महादेव सुतार

करवीर करवीर तालुक्यातील तेरसवाडी, भोगमवाडी, कदमवाडी, मल्लेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तेरसवाडीचे बबन भिकाजी कदम यांची, तर उपसरपंचपदी तेरसवाडीचे महादेव सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पाच जागा…

जिल्ह्याला : जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू

पालकमंत्री सतेज पाटील सुंदर इमारती बनवून शहराच्या सौंदर्यात बांधकाम विभागाचे योगदान : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर : कोरोना काळात संस्थात्मक अलगीकरण केंद्र बनविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा वाटा राहिला…

प्रामाणिकपणा : रस्त्यात पडलेले दहा हजार रुपये केले परत

गणेशवाडीतील विक्रम नरकेचे कौतुक करवीर : करवीर तालुक्यातीलगणेशवाडी येथील विक्रम दिलीप नरके या युवकाकडून प्रामाणिक, पणाचे, सच्चेपणाचे दर्शन घडले. त्याने बीडशेड ते गणेशवाडी मार्गावरील स्मशानशेडजवळील रस्त्यावर दहा हजार रुपये नोटांचा…

बाचणी सरपंच पदी वैशाली साळवी , उपसरपंच पदी वासंती कारंडे यांची निवड

करवीर : बाचणी (ता.करवीर) ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी वैशाली मच्छिंद्र साळवी यांची तर उपसरपंच पदी वासंती नामदेव कारंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ए.एच. गोंदील, ग्रामसेवक अमोल…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!