Author: global 2

स्वच्छता, पाणीपुरवठा, जलपुनर्भरणविषयक कामांना पंधराव्या वित्त आयोगातून आता अधिक निधी

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती एकुण प्राप्त निधीपैकी ६० टक्के निधी या बाबींसाठी खर्च करावा लागणार मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून आता…

करवीर पंचायत समिती : उपसभापतीपदी अविनाश पाटील यांची बिनविरोध निवड

करवीर : करवीर पंचायत समितीच्या नूतन उपसभापतीपदी काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील गटाचेअविनाश कृष्णात पाटील (वाकरेकर ) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शितल भामरे मुळे यांनी काम पाहिले. यावेळी…

कारवाई : शेतकरी कुटुंबांची रात्र गेली अंधारात

थकित वीज बिलापोटी घरगुती वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा कोल्हापूर : वीज कनेक्शन कापण्यावरील स्थगिती उठवली, अशी बातमी झळकल्यानंतर महावितरण कंपनीने आज घरगुती वीज कनेक्शन कट करण्याची धडक मोहीम हाती…

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत : कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली पुरस्कारांची घोषणा मुंबई : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वीतीय आणि…

करवीर : तहसील कार्यालयाची होणार : पाच मजली इकोफ्रेंडली इमारत

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे निधी मंजूर आमदार ऋतुराज पाटील यांची संबंधित सर्व अधिकार्‍यांंबरोबर बैठक 14 कोटी 98 लाखाचा निधी मंजूर , पाच मजली इकोफ्रेंडली इमारत , दोन मजले…

पीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात प्रथम

जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदनप्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत बँकांनी सीडी रेशो वाढवावाा जिल्हाधिकारी दौलत देसाई कोल्हापूर : जिल्ह्यासाठी पीक कर्जाचे वार्षिक उद्दिष्ट्य 2480 असताना फेब्रुवारीअखेर 2584 कोटी इतके वाटप होऊन 104 टक्के उद्दिष्ट्यपूर्ती…

केडीसीसी बँकेत महिला दिन उत्साहात

कोल्हापूर : ८ मार्च जागतिक महिला दिनकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेत मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून बँकेच्या वतीने ज्येष्ठ संचालिका माजी खासदार निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली…

चिंताजनक : पश्चिम घाटात मधमाशांच्या वसाहतींच्या संखेत मोठ्या प्रमाणात घट

भुदरगड : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये आणि परिसरातील शेतांमधे ‘अंजिन’ (एलो जॅकेट)माशांच्या हल्ल्यामुळे सातेरी (एपीस सिराना इंडिका )जातीच्या मधमाशांच्या वसाहतींच्या संखेत खुप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.…

महिलांनी गरुड भरारी घ्यावी : तुमच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ग्रामविकास विभागाच्या महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ ८ मार्च ते ५ जून दरम्यान राज्यातील ग्रामीण भागात विविध उपक्रमांचे आयोजन मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १…

गोकुळचा लौकिक : उच्चतम गुणवत्तेचे आय.एस.ओ.२२०००:२०१८ मानांकन प्राप्त

कोल्‍हापूर: उच्चतम गुणवत्ता त्याचबरोबर उत्पादकांसोबत ग्राहकांचे हित व आधुनिकतेची जोड यामध्ये गोकुळ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गोकुळला आय.एस.ओ.२२०००:२०१८ हे मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती चेअरमन रवींद्र आपटे यांनी दिली. यापूर्वी…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!