अफवांवर विश्वास ठेवू नये , गोकुळ लढवणार : रवींद्र आपटे
कोल्हापूर : विरोधक माझ्या तब्येतीचे कारण सांगून मी निवडणुकीला उभारणार नाही, अशा अफवा पसरवत आहेत. पणमाझी तब्येत सुधारली आहे. गोकुळच्या सत्ताधारी गटाने कायम पारदर्शी कारभार केला आहे. तसेच दूध उत्पादक…