Author: global 2

गावातील कुस्तीकलेला चालना देण्यासाठी कोगे येथील वस्तादांचा अनोखा प्रयोग

कुस्ती व पोलीस भरतीत प्रावीण्य मिळविणाऱ्या मल्लास रोख रकमेसह तूप बक्षीस कोल्हापूर : कोगे गाव हे कुस्तीवर प्रेम करणारे गाव. मात्रकुस्ती व अन्य मैदानी खेळांचा ओढा कमी होऊ लागला आहे…

घरकुल : महाआवास अभियान : राज्यात ग्रामीण भागात साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार बांधकामे

3 लाख 621 घरकुले बांधून पूर्ण तर 4 लाख 41 हजार घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती अभियानाला मिळालेले यश पाहता अभियानास 1 मे 2021 पर्यंत मुदतवाढ…

कोरोना लस घ्या .. सुरक्षित राहा : राजेंद्र सूर्यवंशी ( कसबा बीड आरोग्य उपकेंद्रात लसीकरणास प्रारंभ )

करवीर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांना जीव गमवावा लागला. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक गणिते बिघडली, जीवन विस्कळीत झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वांनी जागरूकतेने लसीकरणासाठी पुढे…

जिल्ह्यात आज कोरोनाचे ९१ बाधित : दोघांचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यात आज कोरोनाचे ९१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत . आणि दोघांरुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये इचलकरंजी येथील ७४ वर्षीय पुरुषाचा, तर कोल्हापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश…

एप्रिल पासून : रासायनिक खताचे दर भडकणार

रासायनिक खत डीएपीचा दर प्रतीपोते सुमारे ५५० रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा खत दरवाढीचे कंपन्यांचे विक्रेत्यांना संकेत टीम ग्लोबल कोल्हापूर : नवीन आर्थिक वर्षात एक एप्रिलपासून रासायनिक…

गोकुळ : सत्यजित आबा यांची घरवापसी : विरोधी गटाला धक्का

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी राजर्षी शाहू आघाडीस पाठिंबा देणारे माजी आमदार सत्यजित पाटील आबा सरूडकर यांनी आज सत्ताधारी गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या…

रश्मी शुक्लांकडून अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी कोट्यावधीच्या ऑफर…

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप… महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या काळातील २४ ऑक्टोबर २०१९ ते २४ नोव्हेंबर २०१९ या महिनाभरातील रश्मी शुक्ला यांच्या फोनच्या सीडीआरची चौकशी करा…….. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडे…

सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव खाडे यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

करवीर : सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव खाडे यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि हेल्थ नेचर डेव्हलपमेंट यांचे मार्फत देण्यात येणारा यावर्षीचा आंतरराज्य विशेष शैक्षणिक सेवा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार…

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री; 30 मार्चपर्यंत शाहू स्मारकमध्ये ‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021’ चे उद्घाटन

कोल्हापूर : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 30 मार्चपर्यंत चालणाऱ्या कोल्हापूर द्राक्ष महोत्सव…

कृषी कायदे व इंधन दरवाढी विरोधात जिल्हा काँग्रेसचे उद्या जिल्हाभर उपोषण

शेतकरी संघटनांच्या ‘भारत बंद’ला जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा जिल्हाध्यक्ष – सतेज डी पाटील कोल्हापूर : केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवार २६ मार्च रोजी…

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!