मोठी बातमी : गोकुळ सोडून जिल्ह्यातील 1380 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.यामुळे जिल्ह्यातील 1380 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील या संस्थांच्या निवडणुका पाच महिने लांबणीवर पडल्या आहेत. शासनाने कार्यासन अधिकारी अनिल चौधरी…