नाबार्डचे नंदू नाईक यांना डेप्युटी जनरल मॅनेजरपदी बढती
नाबार्डचे नंदू नाईक यांना डेप्युटी जनरल मॅनेजरपदी बढती कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारीपदी आशुतोष जाधव यांची नियुक्ती…. कोल्हापूर, दि.९ : नाबार्डचे कोल्हापूर जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक यांना बढती मिळाली आहे.…