महत्वाचा : हा पर्यायी रस्ता आठवड्याभरात होणार सुरु
नागरिक,वाहतूकदारातून समाधान कोल्हापूर : शिंगणापूर ता.करवीर येथीलरस्ता अनेक दिवसापासुन रखडला होता. अखेर कामाला सुरूवात होवुन काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे.यामुळे नागरिक,वाहतूकदारातून समाधान व्यक्त होत आहे.गेली अनेक वर्ष चिखली शिंगणापूर रखडलेला…