शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर…