करवीर पं सं आरक्षण सोडत २०२२
करवीर :
अनुसूचित जाती जमाती.एस सी,
अनुसूचित जाती महिला ..शिरोली दुमाला.
अनुसूचित जाती महिला ..वळीवडे
अनुसूचित जाती पुरुष .. गोकुळ शिरगाव
अनुसूचित जाती पुरुष …शिये
………………………
नागरिकांचा मागास प्रवर्ग ,ओ बी सी
वडणगे ,खुपिरे ,उजळाईवाडी, वाशी.( महिला )
बीड ,सांगरूळ ,मुडशिंगी ( पुरुष )
………………………………
सर्वसाधारण स्त्री थेट आरक्षण ,वसगडे, पाचगाव, कळंबे ठाणे, वाकरे,हासुर, निगवे दुमाला ,निगवे खालसा,
सर्वसाधारण पुरुष साठी, उचगाव पूर्व,उचगाव पश्चिम ,सडोली खालसा ,कनेरी, शिंगणापूर, कोपार्डे, परिते, दिंडनेर्ली.