कोल्हापूर :
जिल्ह्यात दिवसभरात आज
591 नवे रूग्ण आढळून आले. तर दुसऱ्या दिवशीही कोरोनाने 12 रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असणारी ही रुग्ण संख्या चितेंची बाब आहे. संचारबंदी असल्याने चौकाचौकात पोलिसांनी नाकेबंदी करुन धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र तरीही काही नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत आहेत.