कुंभी प्रकल्प 85 टक्के भरला आहे.
कोल्हापूर :
राधानगरी धरण 95 टक्के भरले आहे.

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा येथे अद्याप पुराचे पाणी रस्त्याच्या खाली सुमारे 13 फूट आहे,आज पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.कुंभी प्रकल्प 85 टक्के भरला आहे.

महे ते पुलावर सुमारे दीड फूट पाणी आहे, यामुळे बीड मार्ग बंद झाला आहे.

कोल्हापूर गगनबावडा मार्ग किरवे येथे पुराचे एक फूट पाणी आले आहे.मांडुकली येथे पुराचे पाणी आहे.