फोटो प्रातिनिधिक
कोल्हापूर :
दिनांक २ मे २०२२ रोजी नाशिक येथे राज्यपाल , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री ,कृषी विभाग यांचे उपस्थितीत व शुभहस्ते २०१७-१८ ते २०१ ९ पर्यन्त कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे . सन 2017-18,2018-19 मधिल निवड झाले 25 शेतकरी पुरस्कार प्रधान होणार आहेत. या मधे क्षेत्रवादी शेतमित्र असे पुरस्कार आहेत.
हा सोहळा कृषी विभागाच्या You Tube चॅनेल वर सकाळी १० वाजता ऑनलाईन प्रसारित होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन उपस्थित राहून सोहळा पाहावा व कृषी विभागाच्या You चॅनेल ला Subscribe करावे . ऑनलाईन सोहळा पाहण्याची लिंक https://youtu.be/ ABOMeFBdVWE