कोल्हापूर :
जिल्ह्यातआजरुग्णांची संख्या झपाट्याने वाढली.२४ तासात तब्बल ४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि आज ३१ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
रुग्ण संख्या अशी …आजरा तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील -१, हातकणंगले तालुक्यातील २, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १.
इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ५,कोल्हापूर शहरातील ३२,असे एकूण ४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनावाढत आहे, मास्क वापरा, नियमाचे पालन करा .