Tim Global :
नोकरीची संधी
CID Recruitment 2022 in Maharashtra: महा CID पुणे (Criminal Investigation Department Maharashtra) ने कायदा अधिकारी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महा CID पुणे (गुन्हेगारी अन्वेषण विभाग महाराष्ट्र) भरती मंडळ, पुणे यांनी एप्रिल २०२२ च्या जाहिरातीत एकूण ०१ रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२२ आहे.
पदाचे नाव: कायदा अधिकारी
रिक्त पदे: ०१ पदे.नोकरी ठिकाण: पुणे.
आवेदन का तरीका: ऑफलाईन.
पगार किती: २५ हजार
अर्जाची शेवटची तारीख: २० एप्रिल २०२२
आवेदन पाठवण्याचा पत्ता: अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर पुणे – 411008.