खाद्य तेल व खाद्यतेलबियांची साठेबाजीचा

फोटो संग्रहीत

कोल्हापूर :

खाद्य तेल व खाद्यतेलबियांची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे सर्व खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर साठा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

खाद्य तेल व खाद्यतेलबियांवर लागू केलेल्या साठा निर्बंधाच्या अंमलबजावणीबाबत तसेच त्याची साठेबाजी व काळाबाजार या संदर्भात संबंधितांना तक्रार करण्यासाठी जिल्हा स्तरावर 1077 ही हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!