करवीर :

आमदार पी.एन.पाटील यांच्या  यांच्या  २५१५  ग्रामविकास कार्यक्रम फंडातून होणाऱ्या करवीर तालुक्यातील सोनाळी येथील सोनाळी गाव ते मुख्य रस्ता फाटा या  रस्त्याच्या कामाचा शुभारंभ  तसेच हसुर दुमाला  – सोनाळी नवीन रस्त्याचे उद्घाटन श्रीपतरावदादा बँकेचे चेअरमन युवा नेते राजेश पाटील  सडोलीकर  यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी भोगावती कारखान्याचे संचालक प्रा सुनील खराडे,  चेतन पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य  विजय भोसले, सरदार पाटील, श्रीपतरावदादा बँकेचे संचालक व माजी सरपंच सुरेश पाटील, सरपंच मोहन पाटील , माजी उपसरपंच पोपट पाटील, माजी उपसरपंच सदाशिव  चौगले, पंढरीनाथ पाटील, भरत चौगले, आनंदराव पाटील, कृष्णात पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!