कोल्हापूर :

सन 2021-22 च्या शैक्षणिक वर्षात CET/NEET व्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमास (MBA/MMS/BFA/MFA/MCA/M.Pharm/M.E./M.Tech/L.L.B./Bed.Med.) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी (व सेवा निवडणूक व इतर म्हाडा/ पेट्रोलिअम/औद्यो.संस्था )प्रयोजनार्थ जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांना तसेच महाविद्यालयीन कर्मचारी, प्राचार्य, पालक यांच्यासाठी मंगळवार दि. 10 ऑगस्ट रोजी सायं. 4.30 ते 5 या वेळेत ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सचिन साळे यांनी दिली.

लिंकhttps://us02web.zoom.us/j/84122942966?pwd=VndOTONCYzUwTnJUT3Nvek9LdosyUTo9
मिटींग आयडी- 84122942966
पासवर्ड- 1234
झूम ॲपवर सर्वांनी ऑनलाईन वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. साळे यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!