ऑरगॅनिक पेरू मिळतील : मधुमेह रुग्णांना खाण्यास योग्य
कोल्हापूर :
मुडशिंगी ता. करवीर येथे धनवडे मळा येथील शेतकरी इंद्रजीत धनवडे यांनी पूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने पिकविलेला थायलंड पेरू मागणीनुसार ऑनलाईन पद्धतीने मिळेल. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत थेट मुडशिंगी येथे धनवडे मळ्यातच पेरूची विक्री केली जात आहे.
पेरू चे वैशिष्ट्य….
रुचकर चविष्ट, बियांची संख्या कमी असणारा पेरू, सफरचंद व एप्पल बोर पासून संकलित केलेल्या झाडापासून पिकविलेले पेरू, मधुमेह रुग्णांना खाण्यास योग्य, टिकण्यास कॉलिटी, अर्धा किलो पासून पावणेे पावणे दोन किलोपर्यंत वजनाचे पेरू,मिळतील.
दर ….
मॉल पेक्षा कमी दरात,फक्त 100 रुपये किलोने मिळतील, ऑनलाईन पेरू मागवण्यासाठी कमीत कमी पाच किलो ची ऑर्डर असावी,
पत्ता….
इंद्रजीत धनवडे – धनवडे मळा,मुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, संपर्क 7745007072,
तानाजी मोरे – कोगे,संपर्क,
9518511640,