अपडेट : राधानगरी धरण : 98.38 टक्के भरले…
राधानगरी :
आज 25 जुलै 2021 रोजी सकाळी 6.00
राधानगरी धरण सद्या 98.38 टक्के भरले आहे.
राधानगरी धरणाच्या एकूण 8.36 टीएमसी पाणी साठ्यापैकी 8.225 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अद्याप धरणाचे दरवाजे खुले झालेले नाहीत. पण, दुपार पर्यंत एखादा दरवाजा खुला होण्याची शक्यता आहे .