‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील व व्हा.चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड
‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील व व्हा.चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड कोल्हापूर, ता.२४. कोल्हापूर जिल्हा सह. दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.,कोल्हापूर या संस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ…