‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण : चेअरमन अरुण डोंगळे (‘गोकुळ’च्या २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन)
कोल्हापूर, ता.२७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२५ या नवीन वर्षाच्या गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान…