के.वाय.सरनाईक सर ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा ‘ ने सन्मानित
के.वाय.सरनाईक सर ‘ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा ‘ ने सन्मानित कोल्हापूर : विद्या मंदिर हिरवडे दुमाला (ता. करवीर) शाळेचे मुख्याध्यापक के.वाय.सरनाईक सर (रा. शिरोली दुमाला ) यांना आनंद गंगा फाउंडेशन,…