‘गोकुळ’ कडून ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळेला एक लाखाचे बक्षीस : कुसाळे कुटुंबियांचे अभिनंदन
‘गोकुळ’ कडून ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळेला एक लाखाचे बक्षीस : कुसाळे कुटुंबियांचे अभिनंदन कोल्हापूर ता.०३: राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे सुपुत्र नेमबाज स्वप्निल सुरेश कुसाळे याने पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक गेम्स…