शाहू साखर कारखाना : देश पातळीवरील “अतिउत्कृष्ट” साखर कारखाना पुरस्काराने सन्मान
शाहू साखर कारखाना : देश पातळीवरील “अतिउत्कृष्ट” साखर कारखाना पुरस्काराने सन्मान कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली…