शेतीला पाणी मिळालेच पाहिजे असे नियोजन करा : इरिगेशन फेडरेशनची जलसंपदा विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी
शेतीला पाणी मिळालेच पाहिजे असे नियोजन करा : इरिगेशन फेडरेशनची जलसंपदा विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी कोल्हापूर : संभाव्य पाणीटंचाईचे कारण देत उपसाबंदी केली जात आहे. मात्र आतापासून पाण्याचे योग्य असे नियोजन…