शिरोली दुमालाचे नूतन ग्रामपंचायत सदस्य सूरज पाटील यांची स्नेह जपणारी भाऊबीज
शिरोली दुमालाचे नूतन ग्रामपंचायत सदस्य सूरज पाटील यांची स्नेह जपणारी भाऊबीज करवीर : करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधील विजयी…