थरथरत्या हातांना गोकुळचा लाखमोलाचा आधार ! संघ स्थापनेच्या कालावधीत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक बळ, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू
थरथरत्या हातांना गोकुळचा लाखमोलाचा आधार ! संघ स्थापनेच्या कालावधीत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक बळ, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू कोल्हापूरःता.२८. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ (गोकुळ)च्या वतीने संघाच्या सन…